खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वराचा नाही?
ये मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे?
खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान गरुड शक्ती हा युद्धसराव पार पडला?
खालीलपैकी कोणत्या देशात २२ सप्टेंबर २०१६ पासून मराठी विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले?
हॅरी पाॅटर या मालिकेतील पुस्तके कोणी लिहिली आहेत?
लोकसभेत महाराष्ट्राचे किती खासदार असतात?
गौतम बुद्ध व महावीर या दोघांच्या निर्वाणकाळी राज्य करीत असलेला राजा …..
ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते?
१ मीटर बाजू असलेल्या लाकडी खोक्यात १० सेमी बाजू असलेले किती घनाकृती ठोकले बसतील?
इंटरपोल या संघटनेचे मुख्यायल कोठे आहे?
अर्चना खालीलपैकी कोणत्या दलाच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून नियुक्त झाल्या आहेत?
अकबराचा पालक बैराम खान हा ….. होता.
कलिंग प्रदश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे?
पहिल्या क्रमवार २२ संख्येची बेरीज किती?
एका वस्तीगृहामध्ये १५० विद्यार्थ्यांना ४५ दिवस पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध आहे. १० दिवसानंतर यातील २५ विद्यार्थी वस्तीगृह सोडून गेले, तर पहिल्या दिवसापासून किती दिवस अन्नसाठा पुरेल?